श्री क्षेत्र नृसिंहवाडी, दत्तधाम
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे पवित्र कृष्णा-पंचगंगा संगमावर वसलेले दत्तधाम आहे. येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी १२ वर्षे वास्तव्य केले होते.
प्रत्येक गुरुवारी एकदिवसीय पारायण
₹501 व ₹3100 पर्याय उपलब्ध
दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र
आपल्या योगदानाने सेवा चालते
Donate Now